Surprise Me!

Lokmat News | पाकिस्तानची आता हवेतून कुरापती | LOC पासून 300 मीटरवर तीन हेलिकॉप्टरच्या घिरट्या

2021-09-13 0 Dailymotion

पाकिस्तान सैन्याच्या तीन हेरगिरी करणाऱ्या हेलिकॉप्टर नी एलओसीवर घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सीमेपासून जवळपास ३०० मीटर अंतरापर्यंत येऊन ते परतले. यानंतर भारतीय लष्करा कडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला.<br /><br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon